मोदींनी कितीही करू देत आमच्या साठी आम्हाला काका आणि कॉग्रेसच हवी. १९९२ चे मुंबईतील बॉम्ब स्फोट, जर्मन बेकरी स्फोट आणि तसे शेकडो स्फोट देशात झाले की मोदी का हवे ते कळेल
हलकट जनता आहे आपली. आणि त्या हलकटांना मतदान करणाऱ्यांच्या घरातील लोकांवर अत्याचार होतील तेंव्हा ते शहाणे होतील आणि मी म्हणते या अश्या मतदारांना हिसका बसलाच पाहिजे..
100%मंजूर पण बाकीच्यांचे काय?? मुंबई दिल्ली महामार्गाचे काय सुरू आहे पाहिले ना? गुजरात मध्ये शेवटच्या 22-23 वर्षा पासून भाजप आहे, किती उद्धट आणि भ्रष्ट नेते आहेत,त्यांचे काय करायचे? 2019 आणि आत्ता 2024 ला बडोद्याला आलेला पूर हा फक्त भाजप च्या महानगरपालिका च्या नालायक कारभार चे परिणाम आहे. लोकांचे वर्ष भराचे अन्न धान्य गेले, का तर फक्त स्थानिक नेत्यांच्या हलगर्जी पणा आणि माजलेल्या भ्रष्टाचार मुळे. नदी चे पात्र अडवून तिथे बांधकामे केली,ज्यात मोदी च्या अत्यंत खास अश्या आनंदी पटेल हिच्या मुलीचा पैसा आहे. असे एक नाही बरेच बांधकाम झाले. गटर व्यवस्था नीट नाही. आणि इथे भाजप कित्येक दशका पासून पालिकेत पूर्ण बहुमत ने आहे. मोदी ना 5 लाख मत च्या सरसाई ने जिंकवणारे बडोदा होते त्या मोबदल्यात काय झाले? रिव्हर फ्रंट घोषणा झाली कार्य मात्र0. मग जर येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजप गेले तर मग दोषी कोण?? मोदी, नालायक पार्षद की जनता?
मोदी म्हणजे दूरदृष्टी असलेला नेता. यांच्या प्रत्येक विचारात फक्त आणि फक्त देशच अगोदर असतो आणि याच कारणामुळे मोदीजींच्या कालावधीत भारत देश अगोदरच्या तुलनेत अतिशय प्रभावी झालाय.
देशाला मोदीजी आणि पर्यायाने बीजेपीची जबरदस्त गरज आहे. मतदारांनो कृपया जागे व्हा. देशाच्या हिताचा विचार करा. कॉंग्रेस पार्टी प्रचंड मुसलमान धार्जिणी आहे. आपले जगणे मुश्किल होईल ते सत्तेवर आले तर.
आपले हिंदू राहुलच्या खटाखट ८५००च्या भुलथापाना बळी पडणारे आहेत ज्या युपीमध्ये समाजवादी पार्टीने रामभक्त कारसेवकावर गोळीबार करून हिंदूना ठार मारले त्याच समाजवादीचे खासदार निवडून आणले हे आपले हिंदू समाज
या इतक्या वर्षात काकांना ओळखून देखील काकांचे स्थान राजकारणात कधी खाली गेले नाही. ही कीड 25 वर्षात महाराष्ट्रात 17-18 वर्षे सत्तेत राहिली. हेच महाराष्ट्राचे कर्मदारिद्र्य आहे.
या पवित्र कार्यासाठी इस्रायल व मोसाद यांचे खुप खुप आभार... असे पवित्र कार्य इस्रायल व मोसाद यांनी नित्यनेमाने करावेत. जगाला इस्त्रायल आणि देशाला मोदी शिवाय पर्याय नाही..
प्रभाकर आजचे तुमचे विचार ऐकून मन एक्दम थक्क होऊन गैले ,इस्रायल मध्ये पुर्ण देश सरकार च्या ,मोसादच्या पाठीशी उभा असतो ,आपल्या देशातील लोकांनी जरुर इस्रायल चा आदर्श घ्यावा
प्रभाकर दादा यांना तुम्ही कितीही सांगा हे लोक कधी सुधारणार नाही..... काका आणि त्यांचे चेले कधी संविधान कधी जात काढून लोकांना फसवतात आणि लोक पण फसतात..... खर तर लोकांनी सुधारले पाहिजे... या महा भकास आघाडी ला नाकारले पाहिजे
जय शिवराय तूम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची आहे आणि. खरंच आपले प्रधानमंत्री आपल्या देशासाठी काहीतरी तरी करू इच्छितात पण आपलेच लोक त्यांना साथ देत नाही. ही मानसिकता बददली पाहिजे.
सगळं खरय पण देशद्रोही काँग्रेस कम्युनिस्ट, मुस्लीम गट, व भरीसभर देशातील सेक्युलर लिबरांडु आहेतच ते मोदींना अपयशी कसे ठरवता येईल याचा प्रयत्न करीतच राहणार
आपल्या दूरदृष्टीचा खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. मानलं पाहिजे तुम्हाला.आजच्या घडीला आम्हा जनतेला सावध केलं.त्या बद्दल खूप खूप खूप धन्यवाद. चाईना पासून भविष्यात आपणही सावध राहिले पाहिजे. जास्तीत जास्त मेक इंडियाला प्रोसाहन दिले पाहिजे तरच माननीय श्री.प्रभाकर्जी यांचे चे विचार सार्थक झाले समज.खूपच भारी वकृत्व मि.प्रभाकर.
आपल्याकडे असं होण्यासाठी चीन चा सहभाग असण्याची जरूर नाही! त्याआधी अनेक भारतीयच देशद्रोही आहेत तेच हे घडवून आणतील. सतत मोदी आणि भारताचं वाईट कसं व्हावं हीच चिंता त्यांना सतावत असते, परदेशात जाऊन बदनामी करणं, दंगली अजून कशा सुरु होत नाहीत असे प्रश्न विचारणं!
अतिशय चांगला विषय आणि मांडणी, सगळ्याच क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण असावा हेच भाजपला व मोदींना अपेक्षित आहे .तसे निर्णय ते घेत आहेत परंतु आपल्याच लोकांच सहकार्य मिळत नाही हे खर दुःख आहे. अभ्यासपूर्ण विडीयो. मी यावरचा गौरव आर्य यांचा विडीयो पाहिला .
प्रभाकरजी..अगदी हाच विचार माझ्या मनात आला होता व मी तो नेने साहेबांच्या चॅनेलवर पण उपस्थित केला आहे. भविष्यात मोबाईलचे स्फोट व्हायला लागले तर किती भयावह अवस्था होईल आपली? ते लोक तर आतल्या बॅटरीचा स्फोट केवळ एखाद्या aap द्वारे सुद्धा करू शकतील. भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
सर अतिशय चिंतनीय आपले विचार आहेत परंतु आपल्या भारतात जरी बॅटरी निर्माण झाल्या तरी भारतातील आपलेच काही वैरी अशा प्रकारचे बॅटऱ्या तयार करतील ही भीती आहे म्हणून असे वाटते भारतातील भारताचा हित शत्रू आपल्याला ओळखला पाहिजे
Aaple bhartiy kadhich chinese vastu badalnar nahit karan te aaplya bhartaat swastaat miltaat ani aaplya deshatil lokanna swast vastu ghenyachi khup ghan savay ahe.bhale te love kar kharab jhale tari chalel.
@@pramodshivalkar2197 तस होण शक्य नसत. कारण बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की त्या नाईलाजाने का होईना पण चिनमधून आयात कराव्या लागतात. विशेष करून अॅलोपॅथीची औषधी निर्माण करण्यासाठी लागणारी बरीचशी रसायने (केमीकल्स) ही चिनमधून येतात कारण ती तिथेच तयार होतात. त्यामुळे संपूर्ण आयात बंद होण शक्य नाही. पण आपण आपल्या सुख चैनीसाठी म्हणून ज्या काही वस्तू खरेदी करतो, त्या तरी आपण आपल्याच घ्यायला हव्यात. थोडक्यात सांगायचं झालं तर चिनच्या वस्तूंवर टॅक्स कमी असल्याने ते भारतात कमी किंमतीत वस्तू विकतात परंतू त्याच वेळी भारतीय बनावटीच्या वस्तूंवर टॅक्स जास्त प्रमाणात असल्याने आपली भारतीय बनावटीची वस्तू महाग होते व कोणतेही गिऱ्हाईक हे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणार ना म्हणून चिनच्या वस्तूंना मागणी जास्त आहे. व हा सगळा खेळ काॅंग्रेसच्या काळात झालाय. व चिनच्या बाजारपेठेसाठी भारतीय बाजारपेठ खुद्द भारतातच संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून मोदीजी सुरूवातीपासूनच चिनच्या बाजारपेठे विरोधात आहेत.
खूपच छान व सामान्य माणसाला पटकन समजेल अशी पेजर स्पोट कसे झाले याची माहिती दिलीत. त्याच बरोबर मेक इन इंडिया मागचे श्री मोदिजींचे काय धोरण आहे यावर पण प्रकाश टाकलात. धन्यवाद.
सर्व प्रथम तुमचे आणि तुमच्या टीमचे कौतुक, इतकं सखोल संशोधन करुन ही माहिती आमच्या पर्यंत पोहचवली. इजरायलचे सुद्धा कौतुक, त्यांच्या देशभक्ती ठासुन भरली आहे आणि आमच्यात बेईमानी. खरंच खुप वाईट वाटतं आणि चीड सुद्धा येते अशा लोकांची. मोदीं सारख्या नेत्याचे लाख लाख आभार.
बापरे... किती अभ्यास केलाय तुम्ही... खरेच तुम्ही ग्रेट आहात. आम्हाला बसल्या जागी इतकी अचूक माहिती मिळते. खूप खूप धन्यवाद. स्वतःच्या स्टुडिओत बसून बोलण्यात किती मजा आहे ना. 🌹🌹🍫🍫
प्रभाकरजी आजचा तुमचा विडिओ चार वेळा ऐकला,अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपले विडिओ खप माहितीपूर्ण असतात,सगळ्याच हिंदूंना सांगण आहे त्यांनी काँग्रेससारख्या पक्षाला कधीही मत देऊ नये,समस्त सहिष्णुतेचे त्यांनीच तर वाट लावली. आज आपल्या देशाला मोदीजींसारख नेतृत्व हव आहे.
भारतीय जनता जनार्दनाने स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरून देशाची उन्नती होईल ह्याचा विचार करून हिंदूत्व आबादीत करावे हि नम्र विनंती वंदेमातरम भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
प्रभाकर राव नमस्कार. आज कळले की जन्नत म्हणजे काय ते. आपल्या मोदींनी फुडचा विचार करून मेक ऐन भारत जोर धरला व आज कळत े अर्थ. तेव्हा असा पंतप्रधान मिळणे फुडें कठीण आहे.
प्रभाकरजी खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आगामी धोक्याची सूचना देवून छान केले कालच आम्ही कुटुंबातील सर्वांची नेमकी याच विषयावर चर्चा झाली आणि आज तुमचा विडिओ आला.आपल्या देशाला मा.मोदीजींसारखे पंतप्रधान लाभले आपले महाभाग्य आहे.
सन्माननीय श्री प्रभाकरराव आपल्या अभ्यास पूर्ण देश हिताच् विश्लेषण अतिशय प्रभावशाली आहे तरुण सुशिक्षित युवक युवती यांनी ध्यास घ्यायला हवा आदरणीय पंतप्रधान वंदनीय श्री नरेंद्रजी मोदी यांना समस्त हिंदुस्थानी खूप मोठा पाठिंबा दिला आहे.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. तसेच वर्तमानात केंद्र सरकारने ज्या पद्धतीने योजना तसेच उद्योगात दूरदृष्टी दाखवली त्याच बरोबर मुल्यांकन केले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
फक्त मोबाईल इथे बनवून भागणार नाही. फोनचे सर्व सॉफ्टवेअर हे आपलेच असले पाहिजे. हव्या त्या वेळेला शेकडो पेजर्स मध्ये स्फोट घडवणे हे फक्त softwarenech घडू शकते.
खूपच छान माहिती . सगळया जनतेला मनापासून कळकळीची विनंती आहे की चीन च्या सगळ्या मालावर बहिष्कार घाला आणि देशी मा ला चा वापर जास्तीतजास्त करा जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल .मोदींच्या पाठिशी रहा मतदान जास्त प्रमाणात करून मोदींना परत 4 थ्या वेळेस निवडून द्या . असता विधानसभा अस्पलि करा
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात प्रभाकर जी तुम्ही किंवा सुशील कुलकर्णी ,चंद्रशेखर नेने असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक नेहमी जनतेला वेगवेगळ्या विषयांवर सावध करण्यासाठी व्हिडिओ करतात . पण त्याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि ही पांचट झालेली मराठी न्यूज चॅनल बघतात . खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं धन्यवाद !
प्रभाकर पंत अप्रतिम विश्लेषण, सुंदर आणि शांत वक्तव्य ,गोष्ट पटवून देण्याची कला, यामुळे आपले सर्वच व्हिडिओ मला आवडतात . आजचं विश्लेषण तर अप्रतिम मेक इन इंडिया चे महत्व आपण ठासून परंतु शांतपणे पटवून दिले, सलाम सलाम आणि सलाम फक्त निव्वळ सलाम फक्त प्रभाकर पंत यांनाच
दूरद्रिष्टी आहे पण आत्मनिर्भर होण्यावर किती काम झाले आहे. . 90% भारतीय अजूनही चिनी मोबाईल फोन वापरतात .. सामान्य भारतीय सोडा कमीत कमी आर्मी च्या जावनांना स्पेशल फोन तरी द्या जो made in china नाही आहे. .
श्री छत्रपती शिवाजी महाराजा प्रमाणेचं शत्रूला ओळखण्याची आणि दुरदृष्टीने उपाययोजना करायची सुबुध्दी मोदींना प्राप्त झालेली आहे. देव, देश, धर्म हिता साठी भारतीय जनतेने मोदींना साथ द्यावी. जय हिंद जय भारत.
भारताच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा सांगुन कांग्रेस ने वक्फच्या माध्यमातून मुस्लिमांना अमर्याद अधिकार दिले आहेत. याचं अधिकाराचा दुरुपयोग करुन मुस्लिम आता सारा भारत गिळंकृत करीत आहेत. अशा या वक्फ बोर्डाला कांग्रेस, उबाठा सेना, भ्रष्टवादी खुले समर्थन देऊन त्यांच्या मागे उभे आहेत. अशा वेळी भारतीय हिंदु जनतेने कांग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांचा बहिष्कार केला पाहीजे.
नव्या स्टुडियो मधे काम चालु केले त्या बद्दल खुप खुप शुभेच्छा, परखड विश्लेषण करतात मला खुप आवडते, खुप खुप बरबराटी होवुन खुप पुढे जावे ही इश्वर चरणी प्रार्थना, ,👌👌🙏🙏
अप्रतिम विवेचन, वंदन आपल्याला, पण आपले हे वेडे भारतीय अक्कल येऊन ncp व काँग्रेस, लालू, अखिलेश या देशद्रोही पक्षापासून केव्हा दूर होतील. लवकर त्यांना देवानं बुद्धी द्यावी. आपला देश हा आपल्यासारखे कट्टर देशभक्त वार्ताहार देशाचे तारणहार आहात, गर्व अभिमान आहे श्री. सूर्यवंनशी प्रभाकर.
ना इन्सानियत ना इमान... अचानक आया एक फर्मान... परखच्चे उड गये राख हुआ सामान... डर लगता है पिते हुए पानी ... दर्द ऐसा है की याद आती है नानी... जिल्लत भरी ये तश्रीफ लेकर कैसे करू 'गु'मान...करो कुछ जुगाड पेट में होती है घमासान...या खुदा अब तुही आके कर दे मुझे कुर्बान 😈
तुम्ही समजावता आहात म्हणून कळलं, राजकारण कुटील आणि कठीण आहे. पण आपले पंतप्रधान किती सजग आणि समर्थ आहेत. आपण किती सुदैवी आहोत हे जनसामान्यांना कधी कळणार?
मोदींनी कितीही करू देत आमच्या साठी आम्हाला काका आणि कॉग्रेसच हवी. १९९२ चे मुंबईतील बॉम्ब स्फोट, जर्मन बेकरी स्फोट आणि तसे शेकडो स्फोट देशात झाले की मोदी का हवे ते कळेल
हलकट जनता आहे आपली. आणि त्या हलकटांना मतदान करणाऱ्यांच्या घरातील लोकांवर अत्याचार होतील तेंव्हा ते शहाणे होतील आणि मी म्हणते या अश्या मतदारांना हिसका बसलाच पाहिजे..
जय श्री राम 💐💐🙏
@@hemakayarkar3529 खरय
बर मोदी च्या काळात काय रामराज्य आलय का ?
@@sanjayjoshi6982नेमकं राम राज्य ची संकल्पना म्हणजे काय हो?
मोसाद ने जसे फितूर शोधले तसे फितूर भारतात मिळणे कठीण नाही. एक धुंडो हजार मिलेंगे.
खंडीभर सापडतील!
महाराष्ट्रात टनावारी सापडतील.
😂😂
सापडवून करतो काय?
संविधान आडवं येत
फितुर काय, गद्दार काय एकच... पन्नास खोके एकदम ओके 😂😂😂
आत्मनिर्भर भारत 100% होण्यासाठी जनतेने पण मोदींना 100% पाठिंबा दिला पाहिजे.
जय श्री राम 💐💐💐🙏
100%मंजूर पण बाकीच्यांचे काय?? मुंबई दिल्ली महामार्गाचे काय सुरू आहे पाहिले ना? गुजरात मध्ये शेवटच्या 22-23 वर्षा पासून भाजप आहे, किती उद्धट आणि भ्रष्ट नेते आहेत,त्यांचे काय करायचे? 2019 आणि आत्ता 2024 ला बडोद्याला आलेला पूर हा फक्त भाजप च्या महानगरपालिका च्या नालायक कारभार चे परिणाम आहे. लोकांचे वर्ष भराचे अन्न धान्य गेले, का तर फक्त स्थानिक नेत्यांच्या हलगर्जी पणा आणि माजलेल्या भ्रष्टाचार मुळे. नदी चे पात्र अडवून तिथे बांधकामे केली,ज्यात मोदी च्या अत्यंत खास अश्या आनंदी पटेल हिच्या मुलीचा पैसा आहे. असे एक नाही बरेच बांधकाम झाले. गटर व्यवस्था नीट नाही. आणि इथे भाजप कित्येक दशका पासून पालिकेत पूर्ण बहुमत ने आहे. मोदी ना 5 लाख मत च्या सरसाई ने जिंकवणारे बडोदा होते त्या मोबदल्यात काय झाले? रिव्हर फ्रंट घोषणा झाली कार्य मात्र0. मग जर येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजप गेले तर मग दोषी कोण?? मोदी, नालायक पार्षद की जनता?
100% सत्य मोदीना सपोर्ट करायला पाहीजे
मोदी म्हणजे दूरदृष्टी असलेला नेता.
यांच्या प्रत्येक विचारात फक्त आणि फक्त देशच अगोदर असतो आणि याच कारणामुळे मोदीजींच्या कालावधीत भारत देश अगोदरच्या तुलनेत अतिशय प्रभावी झालाय.
जय श्री राम 💐💐💐🙏
Gambhir Spot kelat sir p m modijichi sanklpana gdeat modiji great
🙏👌👌
@@Mansi-sd5zm 👍
देशाला मोदीजी आणि पर्यायाने बीजेपीची जबरदस्त गरज आहे. मतदारांनो कृपया जागे व्हा. देशाच्या हिताचा विचार करा. कॉंग्रेस पार्टी प्रचंड मुसलमान धार्जिणी आहे. आपले जगणे मुश्किल होईल ते सत्तेवर आले तर.
Hindu matdaranna kahihi pharak padat nahi.karan tyanna faqt mahagai, berojgari, sheti malala hamibhav nahi hech mudde disun yetat.tyanna dharmashi ani deshashi kahihi dene, ghene nahi ahe.mhanun congress ne 70 varshe hinduncha gair fayda ghetala.tarihi hindunna aajibaat akkal aaleli disun yet nahi.
@@chetannikam7283 अतिशय स्वार्थी आहेत
आपले हिंदू राहुलच्या खटाखट ८५००च्या भुलथापाना बळी पडणारे आहेत ज्या युपीमध्ये समाजवादी पार्टीने रामभक्त कारसेवकावर गोळीबार करून हिंदूना ठार मारले त्याच समाजवादीचे खासदार निवडून आणले हे आपले हिंदू समाज
जय श्री राम 💐💐💐🙏🙏🙏
Yenar pan naahi@@chetannikam7283
या इतक्या वर्षात काकांना ओळखून देखील काकांचे स्थान राजकारणात कधी खाली गेले नाही.
ही कीड 25 वर्षात महाराष्ट्रात 17-18 वर्षे सत्तेत राहिली.
हेच महाराष्ट्राचे कर्मदारिद्र्य आहे.
मी तर कधी एकदा मसणात जातो आहे व महाराष्ट्र मोकळा श्वास घेतो आहे याची वाट बघते आहे.
👌👌👍👍😂😂@@hemakayarkar3529
पुढल्या वर्षी काकाचे वर्ष श्राद्ध नक्की
Sahja sahji marnar nahi paksha sampla ki jail😂😂
जय श्री राम 💐💐💐🙏
ना मुस्लिम हिंदू सपवू शकले तसेच हिटलर यहुदी सपवू शकला भारतीय सर्व हिंदू एक झाले पाहिजे हिंदू इजरायल भाई भाई
मोदीजींच्या दूरदृष्टीचे आपण कौतुक केले आहे.
यामुळे देश स्वयंपूर्ण व सुरक्षित होतो.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
जय श्री राम 💐💐🙏
जय श्रीकृष्ण @@parasnathyadav3869
नरेंद्र मोदींवर अभिमान आहे आमचे भाग्य आहे मोदी सरकार
जय श्री राम 💐💐💐🙏
या पवित्र कार्यासाठी इस्रायल व मोसाद यांचे खुप खुप आभार... असे पवित्र कार्य इस्रायल व मोसाद यांनी नित्यनेमाने करावेत. जगाला इस्त्रायल आणि देशाला मोदी शिवाय पर्याय नाही..
मला गर्व आहे माझ्या प्रधानमंत्री बद्दलचा , एक दूरदृष्टी नेतृत्व आपल्या देशाला लाभलं आहे !!! 👍🇮🇳🚩
प्रभाकर आजचे तुमचे विचार ऐकून मन एक्दम थक्क होऊन गैले ,इस्रायल मध्ये पुर्ण देश सरकार च्या ,मोसादच्या पाठीशी उभा असतो ,आपल्या देशातील लोकांनी जरुर इस्रायल चा आदर्श घ्यावा
जयचंद कोटीने आहेत
जय श्री राम 💐💐💐🙏
प्रभाकर दादा यांना तुम्ही कितीही सांगा हे लोक कधी सुधारणार नाही..... काका आणि त्यांचे चेले कधी संविधान कधी जात काढून लोकांना फसवतात आणि लोक पण फसतात..... खर तर लोकांनी सुधारले पाहिजे... या महा भकास आघाडी ला नाकारले पाहिजे
100%बरोबर अहो सर्जीकल स्ट्राईक चे पुरावे मागतात आणि आपले अडाणी लोक त्याना निवडून देतात एक कटु सत्य
जय शिवराय
तूम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची आहे आणि. खरंच आपले प्रधानमंत्री आपल्या देशासाठी काहीतरी तरी करू इच्छितात पण आपलेच लोक त्यांना साथ देत नाही. ही मानसिकता बददली पाहिजे.
हेच तर आपल्या भारताचे, खरंच दुर्भाग्यच आहे ना रामा! जय श्रीराम!
Aaple hindu kadhich mansikata badalnaar nahit.te modinna shivyach denar.ani tyachech parinaam aaple hindu bandhav bhognaar.
🙏👌👌tyasathi v d o shear kara
अगदी बरोबर आहे. अखंड सावधान असावे. रामदास स्वामींचा संदेश आहे
सुर्यवंशी साहेब अगदी बरोबर बोलताय तुम्ही भारत हा मेक ईन इंडीया बनणारा देश झालाच पाहिजे अन्यथा तुम्ही बोलताय त्या प्रमाणे चायना खरच हे घडवून आणू शकतं.
सगळं खरय पण देशद्रोही काँग्रेस कम्युनिस्ट, मुस्लीम गट, व भरीसभर देशातील सेक्युलर लिबरांडु आहेतच ते मोदींना अपयशी कसे ठरवता येईल याचा प्रयत्न करीतच राहणार
आपल्या दूरदृष्टीचा खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. मानलं पाहिजे तुम्हाला.आजच्या घडीला आम्हा जनतेला सावध केलं.त्या बद्दल खूप खूप खूप धन्यवाद. चाईना पासून भविष्यात आपणही सावध राहिले पाहिजे. जास्तीत जास्त मेक इंडियाला प्रोसाहन दिले पाहिजे तरच माननीय श्री.प्रभाकर्जी यांचे चे विचार सार्थक झाले समज.खूपच भारी वकृत्व मि.प्रभाकर.
प्रभाकर जी सलाम
आपल्याकडे असं होण्यासाठी चीन चा सहभाग असण्याची जरूर नाही! त्याआधी अनेक भारतीयच देशद्रोही आहेत तेच हे घडवून आणतील. सतत मोदी आणि भारताचं वाईट कसं व्हावं हीच चिंता त्यांना सतावत असते, परदेशात जाऊन बदनामी करणं, दंगली अजून कशा सुरु होत नाहीत असे प्रश्न विचारणं!
इस्राईलचे कारनामे ऐकून मि त्यांच्या प्रेमात पडलोय 😄😄😄
😂😂😂
नरेंद्र भाई मोदींना आभाळभर शुभेच्छा !!! 🙏🇮🇳🚩
जय श्री राम 💐💐💐🙏🙏🙏🙏
🚩जय श्री राम 🚩
जय श्रीराम
🙏🏻इस्रायल सारखेच बुद्धिमान लोक आपल्या देशात आहेत आणि मेक इन इंडिया हा उपक्रम मोदीने या बुद्धिमान लोकान संदी करता राबवला होता आणि आहे. जय भारत.
जय श्री राम 💐💐💐🙏
नवीन कार्यालय थाटल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा
मोदी एका वडीलान प्रमाणे आपली काळजी घेत आहेत.त्यांना पाठिंबा देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.❤
मोदीजी सारखे दूरदृष्टी असणारा नेता होणे नाही काँग्रेस ला फक्त सत्ता पाहिजे
देशाचे ते भले करू शकत नाही
काँग्रेसला देश विकायचा आहे .
अतिशय चांगला विषय आणि मांडणी, सगळ्याच क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण असावा हेच भाजपला व मोदींना अपेक्षित आहे .तसे निर्णय ते घेत आहेत परंतु आपल्याच लोकांच सहकार्य मिळत नाही हे खर दुःख आहे. अभ्यासपूर्ण विडीयो. मी यावरचा गौरव आर्य यांचा विडीयो पाहिला .
जबरदस्त व्वा मानलं तुम्हाला पण आणि मोदींना ना पण. खाडकन् डोळेच उघडलेत
सलाम तुमच्या अभ्यासाला आणि तुम्हाला पण.
🙏👌👌
मोदीच्या दूरदृष्टीला सलाम ग्रेट विश्लेषण सूर्यवंशी सर आपल्या देशभक्तीला नमन.
प्रभाकरजी..अगदी हाच विचार माझ्या मनात आला होता व मी तो नेने साहेबांच्या चॅनेलवर पण उपस्थित केला आहे. भविष्यात मोबाईलचे स्फोट व्हायला लागले तर किती भयावह अवस्था होईल आपली? ते लोक तर आतल्या बॅटरीचा स्फोट केवळ एखाद्या aap द्वारे सुद्धा करू शकतील. भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
इस्रायल च्या तंत्रज्ञान la salute आहे.
Make in India मधे सुद्धा स्पोट होवू शकतो कारण आपल्या कड़े जयचंद खूप आहेत .
योग्य विवेचन...
कमी 'स्मार्ट ' असतील तरी चालेल, पण भारतीय फोन आले पाहिजेत व आपण ते वापरले पाहिजेत..
एवढं सगळं होत असूनही आपलेच काही हिंदु अजूनही काँग्रेस आणि तत्सम पक्षांच्या मांडीवर बसने पसंद करतं आहेत .. घर का भेदी लंका ढाय अस म्हणतात ते खर आहे
Karan aaplya hindunna pocket pohochalele asate.mhanun te congress chach udo, udo kartat.
@@chetannikam7283khare karan tyanchyatale adnyan.
शिवाजी महाराजांची खरी शिकवण ही मला वाटतंय की इस्राईल समजले आपण फक्त आरक्षणासाठी एकमेकांशी भांडतोय जय हो इस्राईल.
प्रभाकर जी, उत्तम विश्लेषण 👌👌👌
🌹🙏🌹🙏🌹
शाब्बास ईस्रायल!👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान व्हिडिओ.सविस्तर माहिती दिलीत..मोदींच्या दूरदृष्टीला सलाम
खूप छान विश्लेषण, मोदी ला पण आता कळले त्याच्या दूरदृष्टी बद्दल
नवीन जागे च्या हार्दिक शुभेच्छा हया जागेंतून आम्हाला जागरुक करण्या चे काम अव्यहत चालू राहो. आवाज बराच बारीक येतोय एकदा तपासून पहावे.
खूपच चांगली बातमी दिली त्या बद्दल प्रभाकर साहेब तुमचे आभार .
अभिनंदन .मी आवर्जून तुम्हाला ऐकते. .नवीन studio बद्दल पुनश्च अभिनंदन
साहेब ज्यांना चपटी वडापाव आणि शिळी बिर्याणी मिळते त्यांना पेजर काय कळणार
😂😂😂😂😂
अप्रतीम माहिती दिली त्या बद्दल अभिनंदन त्यात ही लोक राजकारण आणार.🙏
आपणही असे करू शकतो.. .... सब का विकास बास झाला....फक्त हिंदूंचा विचार करा.....जसे इस्राएल करतोय ❤
सहमत आहे
सर अतिशय चिंतनीय आपले विचार आहेत परंतु आपल्या भारतात जरी बॅटरी निर्माण झाल्या तरी भारतातील आपलेच काही वैरी अशा प्रकारचे बॅटऱ्या तयार करतील ही भीती आहे म्हणून असे वाटते भारतातील भारताचा हित शत्रू आपल्याला ओळखला पाहिजे
मी म्हणेन संपुर्ण भारतीयांनी चायनीज वस्तू घेण्याचे च बंद केले पाहिजे.
खरय
तूमच्या मोबाईल 60% चायनीज आहे. कधी बदलताय
Aaple bhartiy kadhich chinese vastu badalnar nahit karan te aaplya bhartaat swastaat miltaat ani aaplya deshatil lokanna swast vastu ghenyachi khup ghan savay ahe.bhale te love kar kharab jhale tari chalel.
@@chetannikam7283 पण एक दिवस फटका बसला लेबनन सारखा मग कळेल
@@pramodshivalkar2197 तस होण शक्य नसत. कारण बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की त्या नाईलाजाने का होईना पण चिनमधून आयात कराव्या लागतात. विशेष करून अॅलोपॅथीची औषधी निर्माण करण्यासाठी लागणारी बरीचशी रसायने (केमीकल्स) ही चिनमधून येतात कारण ती तिथेच तयार होतात. त्यामुळे संपूर्ण आयात बंद होण शक्य नाही. पण आपण आपल्या सुख चैनीसाठी म्हणून ज्या काही वस्तू खरेदी करतो, त्या तरी आपण आपल्याच घ्यायला हव्यात. थोडक्यात सांगायचं झालं तर चिनच्या वस्तूंवर टॅक्स कमी असल्याने ते भारतात कमी किंमतीत वस्तू विकतात परंतू त्याच वेळी भारतीय बनावटीच्या वस्तूंवर टॅक्स जास्त प्रमाणात असल्याने आपली भारतीय बनावटीची वस्तू महाग होते व कोणतेही गिऱ्हाईक हे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणार ना म्हणून चिनच्या वस्तूंना मागणी जास्त आहे. व हा सगळा खेळ काॅंग्रेसच्या काळात झालाय. व चिनच्या बाजारपेठेसाठी भारतीय बाजारपेठ खुद्द भारतातच संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून मोदीजी सुरूवातीपासूनच चिनच्या बाजारपेठे विरोधात आहेत.
साहेब हे सर्व चमच्यांच्या डोक्यात घुसणे अशक्य आहे
ते रोज रोज मोदी नावाचा जप मोदींना शिव्यांची लाखोली वाहून जगत आहेत
हे सर्व समजल तरी पण आपले देशवासी काका आणी मामाच्या मागेच आहे...जर आपण सर्व मोदींच्या बरोबर ऊभे राहिले पाहिजे. जय हिंदुस्तान...
नवीन स्टुडिओ मध्ये बसून विडियो बनवता त्या बद्दल अभिनंदन 🎉🎉..... जय जय मोदी..... हर हर मोदी ❤❤
खूपच छान व सामान्य माणसाला पटकन समजेल अशी पेजर स्पोट कसे झाले याची माहिती दिलीत. त्याच बरोबर मेक इन इंडिया मागचे श्री मोदिजींचे काय धोरण आहे यावर पण प्रकाश टाकलात. धन्यवाद.
खरं आहे सूर्यवंशी साहेब
आपलं विश्लेषण एकदम दर्जेदार असत ❤
सर्व प्रथम तुमचे आणि तुमच्या टीमचे कौतुक, इतकं सखोल संशोधन करुन ही माहिती आमच्या पर्यंत पोहचवली.
इजरायलचे सुद्धा कौतुक, त्यांच्या देशभक्ती ठासुन भरली आहे आणि आमच्यात बेईमानी. खरंच खुप वाईट वाटतं आणि चीड सुद्धा येते अशा लोकांची. मोदीं सारख्या नेत्याचे लाख लाख आभार.
बापरे... किती अभ्यास केलाय तुम्ही... खरेच तुम्ही ग्रेट आहात. आम्हाला बसल्या जागी इतकी अचूक माहिती मिळते. खूप खूप धन्यवाद. स्वतःच्या स्टुडिओत बसून बोलण्यात किती मजा आहे ना. 🌹🌹🍫🍫
प्रभाकरजी आजचा तुमचा विडिओ चार वेळा ऐकला,अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपले विडिओ खप माहितीपूर्ण असतात,सगळ्याच हिंदूंना सांगण आहे त्यांनी काँग्रेससारख्या पक्षाला कधीही मत देऊ नये,समस्त सहिष्णुतेचे त्यांनीच तर वाट लावली. आज आपल्या देशाला मोदीजींसारख नेतृत्व हव आहे.
भारतीय जनता जनार्दनाने स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरून देशाची उन्नती होईल ह्याचा विचार करून हिंदूत्व आबादीत करावे हि नम्र विनंती वंदेमातरम भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
प्रभाकरजी खूप धन्यवाद व तुमच्या हिंदु जनजागृती कार्याला तसेच नविन कार्यालयाला शुभेच्छा 🙏☺️
🙋🙏 खुप अभिनंदन 🎉🤔,? म्हणजे आज पर्यंत जे मोबाईल ब्लास्ट झाले ते टेस्टिंग तर नाही करत आहे गंभीर आहे ,
आपल्या मार्फत जन जागृती झाली.......खूप छान इन्फो.....thanks....jay modi❤baba❤
धन्यवाद 🌹🙏🌹सर नमस्कार आपण खडकावर सुध्दा पेरता आणि ते उगवते का नाही हे सुध्दा पाहात नाही. आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩
प्रभाकर मित्रा!
मोदींच्या नेतृत्वाची आणि दुरदृष्टीची उल्लेखनीय आहे.
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्वक मांडणी करून हा विषय आहे.
धन्यवाद मित्रा.
प्रभाकर राव नमस्कार. आज कळले की जन्नत म्हणजे काय ते. आपल्या मोदींनी फुडचा विचार करून मेक ऐन भारत जोर धरला व आज कळत े अर्थ. तेव्हा असा पंतप्रधान मिळणे फुडें कठीण आहे.
बहुमोल माहिती बद्दल धन्यवाद! मोदींच्या दूरदृष्टी ला सलाम!
प्रभाकरजी खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आगामी धोक्याची सूचना देवून छान केले कालच आम्ही कुटुंबातील सर्वांची नेमकी याच विषयावर चर्चा झाली आणि आज तुमचा विडिओ आला.आपल्या देशाला मा.मोदीजींसारखे पंतप्रधान लाभले आपले महाभाग्य आहे.
श्री प्रभाकर्जी अत्यंत गंभीर विषयावर विवेचन करून या देशाची सुरक्षितता या कडे सामान्य जनते चे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हे देखील एक देशसेवा आहे धन्यवाद
चाचाजी आणि मुल्लात्मा ने केला स्वातंत्र्याचा खुळखुळा 🙏🏻🎉
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
🙏👌👌
सन्माननीय श्री प्रभाकरराव आपल्या अभ्यास पूर्ण देश हिताच् विश्लेषण अतिशय प्रभावशाली आहे तरुण सुशिक्षित युवक युवती यांनी ध्यास घ्यायला हवा
आदरणीय पंतप्रधान वंदनीय श्री नरेंद्रजी मोदी यांना समस्त हिंदुस्थानी खूप मोठा पाठिंबा दिला आहे.
आपण सगळे नशीबवान, मोदी पंतप्रधान लाभले 🙏🙏❤विरोधी काय बोलायचं ते बोलू देत.
खरंतर तुम्हाला सलाम...खूपच सुंदर मांडनी केलात.
सर सलाम किती सविस्तर समजावून सांगितले आहे . आता तरी विरोधकांचे डोळे उघडतील ?
😮😮😮
लोक मरणयातना भोगतात याना कळून दे याना काही येतनाही पण अल्ला अल्ला अल्ला
प्रभाकरजी खुप खुप धन्यवाद आपण सखोल अभ्यास पुर्वक माहिती जनतेला दिली व मेक इन इंडिया या मोदी विचाराच महत्व सांगितल त्या बद्दल .
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. तसेच वर्तमानात केंद्र सरकारने ज्या पद्धतीने योजना तसेच उद्योगात दूरदृष्टी दाखवली त्याच बरोबर मुल्यांकन केले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
फक्त मोबाईल इथे बनवून भागणार नाही. फोनचे सर्व सॉफ्टवेअर हे आपलेच असले पाहिजे. हव्या त्या वेळेला शेकडो पेजर्स मध्ये स्फोट घडवणे हे फक्त softwarenech घडू शकते.
Modiji is Great PM of India 🇮🇳 ❤
प्रभाकर जी अतिशय छान माहिती दिली भारतातील जनतेने मोदीजी ना सपोर्ट करून त्यांच्या मेक इन इंडीया हा.नारा का दिला याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे
पपु काका मामु हे जेव्हा राजकारणातु नाहीसे होतील तेव्हा च देश भय मुक्त होईल खरा स्वातंत्र्यदिन असेल तो सुदिन लवकरच येऊ दे
खरंय तुमचं, प्रभाकरजी👍
खूपच छान माहिती . सगळया जनतेला मनापासून कळकळीची विनंती आहे की
चीन च्या सगळ्या मालावर बहिष्कार घाला आणि देशी मा ला चा वापर जास्तीतजास्त
करा जेणेकरून आपल्या देशाची प्रगती
होईल .मोदींच्या पाठिशी रहा मतदान
जास्त प्रमाणात करून मोदींना परत 4 थ्या वेळेस निवडून द्या . असता विधानसभा अस्पलि करा
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे
विश्लेषण खूप छान केलात
प्रभाकर जी तुम्ही किंवा सुशील कुलकर्णी ,चंद्रशेखर नेने असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक नेहमी जनतेला वेगवेगळ्या विषयांवर सावध करण्यासाठी व्हिडिओ करतात .
पण त्याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि ही पांचट झालेली मराठी न्यूज चॅनल बघतात .
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं धन्यवाद !
अभ्यासपूर्ण विश्लेषण.
1/2हजारलोगमैलयाशिवायमोदीकापाहीजेकळणारनाहीभारतात
छान माहिती दिली सर
आभारी आहोत सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म
नमस्कार, भारताने सावध व्हावे. रेल्वेत ड्रायव्हर गार्ड संचारणा साठी वॉकी टॉकी वापरली जात आहे.
मोदी चे हात बळकट होणे गरजेचं आहे आपल्या भारतीय जनतेला कधी समजणार देव जाणे
मला वाटतं, प्रत्यक्ष मोबाईल च्या आगमना आधीची ही प्रणाली होती. जय श्रीराम!
प्रभाकर पंत अप्रतिम विश्लेषण,
सुंदर आणि शांत वक्तव्य ,गोष्ट पटवून देण्याची कला, यामुळे आपले सर्वच व्हिडिओ मला आवडतात . आजचं विश्लेषण तर अप्रतिम मेक इन इंडिया चे महत्व आपण ठासून परंतु शांतपणे पटवून दिले,
सलाम सलाम आणि सलाम फक्त निव्वळ सलाम फक्त प्रभाकर पंत यांनाच
अगदी बरोबर निष्कर्ष काढलात. मोदींची खरंच कमाल आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहेत.❤
खूप विचार करण्याची गोष्ट आहे मोदींमुळे शक्य आहे सावधान रात्र वैऱ्याची आहे
आत्मनिर्भर तेची खूपच गरज
दूरद्रिष्टी आहे पण आत्मनिर्भर होण्यावर किती काम झाले आहे. . 90% भारतीय अजूनही चिनी मोबाईल फोन वापरतात .. सामान्य भारतीय सोडा कमीत कमी आर्मी च्या जावनांना स्पेशल फोन तरी द्या जो made in china नाही आहे. .
अप्रतीम विश्लेषण..धन्यवाद. किती भयंकर आहे.हे.
विश्लेषनातून खूप चांगली माहिती समजावून आपण समजात सावधगिरी बाबत सूचित केले.
🙏🙏🙏🙏🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराजा प्रमाणेचं शत्रूला ओळखण्याची आणि दुरदृष्टीने उपाययोजना करायची सुबुध्दी मोदींना प्राप्त झालेली आहे.
देव, देश, धर्म हिता साठी भारतीय जनतेने मोदींना साथ द्यावी.
जय हिंद जय भारत.
भारताच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा सांगुन कांग्रेस ने वक्फच्या माध्यमातून मुस्लिमांना अमर्याद अधिकार दिले आहेत.
याचं अधिकाराचा दुरुपयोग करुन मुस्लिम आता सारा भारत गिळंकृत करीत आहेत.
अशा या वक्फ बोर्डाला कांग्रेस, उबाठा सेना, भ्रष्टवादी खुले समर्थन देऊन त्यांच्या मागे उभे आहेत. अशा वेळी भारतीय हिंदु जनतेने कांग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांचा बहिष्कार केला पाहीजे.
नव्या स्टुडियो मधे काम चालु केले त्या बद्दल खुप खुप शुभेच्छा, परखड विश्लेषण करतात मला खुप आवडते, खुप खुप बरबराटी होवुन खुप पुढे जावे ही इश्वर चरणी प्रार्थना, ,👌👌🙏🙏
अप्रतिम विवेचन, वंदन आपल्याला, पण आपले हे वेडे भारतीय अक्कल येऊन ncp व काँग्रेस, लालू, अखिलेश या देशद्रोही पक्षापासून केव्हा दूर होतील. लवकर त्यांना देवानं बुद्धी द्यावी. आपला देश हा आपल्यासारखे कट्टर देशभक्त वार्ताहार देशाचे तारणहार आहात, गर्व अभिमान आहे श्री. सूर्यवंनशी प्रभाकर.
खरे आहे.
नमो नमो नमो
मला बहात्तर हुरेंचा उपहास मस्त वाटला😅 किती छान कल्पना आहे इस्त्रायलच
😁 अब वो हसीन ७२ हुरे
खाली जगह देखेंगी घुरे-घुरे
मोसाद अशी काही त्यांच्या शिरे
की फिरावे लागतेय मारे-मारे
ना इन्सानियत ना इमान...
अचानक आया एक फर्मान...
परखच्चे उड गये राख हुआ सामान...
डर लगता है पिते हुए पानी ...
दर्द ऐसा है की याद आती है नानी...
जिल्लत भरी ये तश्रीफ लेकर कैसे करू 'गु'मान...करो कुछ जुगाड पेट में होती है घमासान...या खुदा अब तुही आके कर दे मुझे कुर्बान 😈
@@555कोव्हिड लई भारी!😁👌
@@Khavchat
🙏☺️
@@555कोव्हिड हाय तोबा l 🫢
@@sonalishanbhag5796 🙏☺️
एकदम मस्त विश्लेषण केले आहे सर
अतिशय उत्तम विश्लेषण प्रभाकरजी.
मीत्रा लै भारी बरका धन्य धन्य धन्य जय भगवान.बीड
तुम्ही समजावता आहात म्हणून कळलं, राजकारण कुटील आणि कठीण आहे. पण आपले पंतप्रधान किती सजग आणि समर्थ आहेत. आपण किती सुदैवी आहोत हे जनसामान्यांना कधी कळणार?
Tyasathich v d o shear kara.